Sat, April 1, 2023

‘कास्ट्राईब’तर्फे शिक्षकांचा सत्कार
‘कास्ट्राईब’तर्फे शिक्षकांचा सत्कार
Published on : 5 March 2023, 2:23 am
ajr43.jpg...
86966
पारेवाडी (ता. आजरा) ः येथे विजय कांबळे, एम. एम. सावंत, दिप्ती यादव व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
------------------
‘कास्ट्राईब’तर्फे शिक्षकांचा सत्कार
आजरा ः पारेवाडी (ता. आजरा) येथील विद्यामंदिर शाळेने जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रमात नाटयीकरणमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल मार्गदर्शक शिक्षक एम. एम. सावंत, दीप्ती यादव यांचा सत्कार कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे तालुकाध्यक्ष विजय कांबळे यांनी केला. नाटयीकरणातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरवले. शिक्षक श्री. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.