हैदराबादी वांगे भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हैदराबादी वांगे भारी
हैदराबादी वांगे भारी

हैदराबादी वांगे भारी

sakal_logo
By

87139
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील मंडईत हैदराबादी वांगे लक्ष वेधून घेत आहेत. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)

हैदराबादी वांग्याची चवच भारी!

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली की, अशी काळी वांगी भरीतासाठी लक्ष्मीपुरी मंडईत येऊ लागतात. हे आहे हैदराबादी वांगे. जरी ते हैदराबादवरून येत नसले तरी वाण म्हणून ते हैदराबादी म्हणून ओळखले जाते. तुपासारखी चव असलेले भरीत हे हैदराबादी वांग्यांचे वैशिष्ट्य होय. भाजी असो की भरीत. चवच अफलातून असते. सध्या ६० रुपये किलोने विक्री सुरू आहे.
...
चौकट
फळभाजी (प्रतिकिलो रुपये)
हैदराबादी काळी वांगी *६०
हिरवा वाटाणा *३०
शेवगा शेंग *१० रुपयाला तीन शेंगा
काळा दीडगा शेंग *८०
लाल बीट *५/१० रुपये नग
बिनीस *४०
फ्लॉवर *२० रुपये एक नग
कोबी *१० रुपये एक नग
हिरवा टोमॅटो *१०
लाल टोमॅटो *२०
हिरवी पांढरी वांगी *२०
ढब्बू मिरची *६०
वरणा *४०
जवारी काकडी *४०
काटेरी काकडी *२०
लिंबू *१० रुपयाला चार/पाच
हेळवी कांदा *१०/२०
लसूण *१००
बटाटा *२०
दोडका *४०
देशी गाजर *२०
भेंडी *६०
देशी गवारी *१२०
बंदरी गवारी *८०
हिरवी मिरची *६०
तोंदली *५०
घोसावळे *४०
कच्ची केळी *४० रुपये डझन
कच्ची हळद (लोणचे) *४०
नवलकोल *१० रुपयाला दोन नग
सुरण गड्डा *८०
आळूचे गड्डे *८०
खुटवडा *४०
केळ फूल *२०
ब्रोकोली गड्डा *१० रुपये नग
पांढरा कांदा *२०
...
चौकट
पालेभाजी (प्रतिपेंडी)
कोथिंबीर *१०
लाल माट *५/१०
तांदळी *५/१०
मेथी *१०
पालक *१०
करडई *१०
चुका *१०
आंबाडा *१०
पोकळा *१०
...
चौकट
धान्य-कडधान्य‌ (प्रतिकिलो रुपये)
ज्वारी *४०/६०
गहू *३८/४५
रत्नागिरी तांदूळ *४५/५०
एचएमटी तांदूळ *५०
कोलम तांदूळ *६०/६५
कर्जत तांदूळ *२८/३०
आंबे मोहोर *८०
घनसाळ तांदूळ *७५
हरबरा डाळ *७०/७५
तूरडाळ *११५/१२०
मसूर डाळ *९५
मूगडाळ *११५/१२०
उडीद डाळ *१२०
मटकी *१००/१६०
चवळी *८०/९०
मसूर *९०/२६०
हिरवा वाटाणा *७०/८०
काळ वाटाणा *८०
पावटा *२००/२१५
हुलगा *८०/८५
हिरवा मूग *९५/१००
पोहे *४५
शेंगदाणा *१२०/१३०
साबूदाणा *६५/७०
साखर *४०
-
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर‌ (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत घेतलेले दर)
सोने *५७, ६०० प्रतितोळा
चांदी *६५, ६०० प्रतिकिलो
...
ठळक चौकट
मिरचीचे दर (प्रतिकिलो)
ओरिजनल कर्नाटकी ब्याडगी *६५० ते ८००
सिजेंटा ब्याडगी *४५० ते ६००
एमपी दिल्लीहाट ब्याडगी *३५० ते ४५०
लाली ब्याडगी *३०० ते ४५०
संकेश्‍वरी प्युअर *१४०० ते १८००
साधी जवारी *३५० ते ४५०
लवंगी *३०० ते ३५०
काश्‍मिरी *६०० ते ७५०
गरुडा *३५० ते ४००
...