Sat, March 25, 2023

देसाई मनपा
देसाई मनपा
Published on : 10 March 2023, 4:03 am
88080
लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन
कोल्हापूर ः लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकाजवळील पुतळ्यास सहायक आयुक्त विनायक औंधकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उपशहर अभियंता रमेश कांबळे, राजेंद्र देसाई, प्रकाश देसाई, शिवराज देसाई, पृथ्वीराज देसाई, सत्यजित पाटील, अजित पाटील-बेनाडीकर, श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.