Thur, March 30, 2023

वाशी चौकट
वाशी चौकट
Published on : 10 March 2023, 5:35 am
जोड
...
वाशी येथे महिलेस झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना संशयित आरोपी दिसत आहे. महिलेला मारहाण करताना स्थानिकांनी मध्यस्थी केली आहे. तरीही तरुणाकडून त्या महिलेस दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येते. तरीही संशयितांना अटक का झाली नाही, अशी विचारणा सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे होत आहे. संशयितांना रात्री उशिरापर्यंत अटक झालेली नव्हती.