महात्मा गांधी हौसिंग सोसायटीतर्फे आनंदोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधी हौसिंग सोसायटीतर्फे आनंदोत्सव
महात्मा गांधी हौसिंग सोसायटीतर्फे आनंदोत्सव

महात्मा गांधी हौसिंग सोसायटीतर्फे आनंदोत्सव

sakal_logo
By

महात्मा गांधी हौसिंग सोसायटीतर्फे आनंदोत्सव
इचलकरंजी ः राज्याच्या अर्थसंकल्पात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकास २५ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, परमवीर मंडळ यांच्यातर्फे आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत साखर वाटप केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार धैर्यशील माने यांचे आभार व्यक्त केले. माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने, भाऊसो आवळे, कोरोचीचे सरपंच संतोष भोरे, शिवाजी जगताप, माजा नगरसेविका गीता जगताप, सागर तडाखे, आलिशा आवळे, रवी पाटोळे, अण्णा राजापुरे, भानुदास आवळे, अमर रजपुते, रोहित रजपुते, प्रकाश जगताप, संजय गेजगे, निलेश निंबाळकर आदी उपस्थीत होते.