Sat, March 25, 2023

बिनखांबी गणेश मंदिरास चांदीचे दागिने
बिनखांबी गणेश मंदिरास चांदीचे दागिने
Published on : 12 March 2023, 3:42 am
88689
बिनखांबी गणेश मंदिरास
चांदीचे दागिने अर्पण
कोल्हापूर ः बिनखांबी गणेश मंदिरात भक्तांकडून गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत. यामध्ये १२ किलोची प्रभावळ, पावणेतीन किलोचे छत्र, एकरती, पंचारती, धुपारती, हात, चरण, दुर्वाहार, सोंड आणि किरिट अशी आभूषणे प्राप्त झाली आहेत, अशी माहिती देवस्थान पुरोहित योगेश पाटील यांनी दिली.