
निधन वृत्त
89125
लक्ष्मी नातू
कोल्हापूर : शाहूपुरी, रेल्वे स्टेशन समोरील लक्ष्मी भालचंद्र नातू (वय ८९) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
89167
सविता चव्हाण
कोल्हापूर : अयोध्या टॉवर्स येथील सविता प्रकाश चव्हाण (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) सकाळी आहे.
89120
बाळासाहेब पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा, रामकृष्ण कॉलनी, गोळीबार मैदान येथील बाळासाहेब रामचंद्र पाटील (वय ५०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
02086
प्रसुंजित साळोखे
शिरोली दुमाला : येथील प्रसुंजित प्रकाश साळोखे (वय २७) याचे निधन झाले. वृत्तपत्र विक्रेते प्रकाश साळोखे यांचे ते चिरंजिव होत. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
89129
मंगल लोहार
कोल्हापूर : दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील मंगल विलास लोहार (वय ४३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे.
89124
पार्वती साळोखे
कोल्हापूर : रविवार पेठ येथील पार्वती बाजीराव साळोखे (वय ९२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
89133
प्रभाकर मुनिश्वर
कोल्हापूर : प्रभाकर नारायण मुनिश्वर (वय ९१) यांचे निधन झाले. ते ज्येष्ठ श्रीपूजक आणि उद्योजक होते. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
01874
दादू पाटील
पिंपळगाव : येथील दादू आप्पा पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे.
02217
आनंदा डोंगळे
शाहूनगर : घोटवडे (ता. राधानगरी) येथील आनंदा लखू डोंगळे (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
01982
रत्नाबाई पाटील
कसबा तारळे : येथील रत्नाबाई महादेव पाटील (वय १००) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी ( ता.१५) आहे.
89168
शालिनी कदम
सरूड : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील शालिनी आप्पासाहेब कदम (वय ७२) यांचे निधन झाले.
02516
भिवाजी पाटील
कोडोली : वैभवनगर येथील भिवाजी यशवंत पाटील-देवाळकर (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
01508
शांताबाई पाटील
पोर्ले तर्फ ठाणे : येथील शांताबाई भिकाजी पाटील (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार भाचे आहेत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.
03036
ज्ञानदेव पाटील
माजगाव : यवलूज (ता. पन्हाळा) येथील ज्ञानदेव कृष्णा पाटील (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
04292
शंकर पाटील
कोनवडे : येथील शंकर लक्ष्मण पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
08158
राजाक्का कुरणे
घुणकी : येथील राजाक्का बजरंग कुरणे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.