आ.का.१५ मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आ.का.१५ मार्च
आ.का.१५ मार्च

आ.का.१५ मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- पंधरा मार्च
.............................

० गुरू-शिष्य प्रदर्शन ः रेखासम्राट (कै) टी. के. वडणगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरू-शिष्य प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा ते रात्री साडेआठ
० राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषद ः शिवाजी विद्यापीठातर्फे राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेचे उदघाटन. स्थळ ः मानव्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ. वेळ ः सकाळी साडेदहा
० मराठी चित्रपट महोत्सव ः भगवान क्रिएशन्सतर्फे कलानगरी कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सवांतर्गत लघुपट व चित्रपट प्रदर्शन, पारितोषिक वितरण. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी साडेसहा
० स्वामीसमर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत भावभक्तीगीत कार्यक्रम. स्थळ ः प्रज्ञापुरी, रूईकर कॉलनी. वेळ ः सायंकाळी सात