प्रथम फाऊंडेशनतर्फे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रथम फाऊंडेशनतर्फे कार्यक्रम
प्रथम फाऊंडेशनतर्फे कार्यक्रम

प्रथम फाऊंडेशनतर्फे कार्यक्रम

sakal_logo
By

89336
कोल्हापूर : कॅटाप्युलेट मेकिंग सायन्स ट्रेनिंगमधील यशस्वी मुलांना प्रमाणपत्र वाटप करताना उपस्थित मान्यवर.

सायन्स ट्रेनिंगमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र
कोल्हापूर : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनतर्फे कोल्हापूर क्लस्टरमध्ये सुरू असलेल्या प्राडिगी क्रिएटिव्हीटी क्लब अंतर्गत घेतलेल्या कॅटाप्युलेट मेकिंग सायन्स ट्रेनिंगसाठी करवीर, कागल, वाळवा, कऱ्हाड, गगनबावडा, चंदगड तालुक्यातून गोवा सायन्स सेंटरतर्फे घेण्यात येणाऱ्या विज्ञान शिबिरासाठी ४० विद्यार्थांची निवड झाली. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन सिद्धी महाजन, केतन जोशी यांचे सहकार्य लाभले. गोवा सायन्स सेंटरचे प्रकल्प समन्वयक विलास चौधरी, श्री. जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले. गोवा सायन्स ट्रेनिंग सेंटरमधील कार्यशाळा झाली. शीतल कांबळे, नंदा रोकडे, शितल गणेशाचार्य, विशाल शिवशरण, आयेशा मुल्लाणी, सविता खाडे, मनस्विनी कांबळे उपस्थित होते. अस्मा पठाण, मनीषा कांबळे, वैशाली कोळी, आनंद पाटील यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी कोल्हापूर क्लस्टर प्रमुख सुधाकर भदरगे यांचे मार्गदर्शन लाभले.