शरद कृषिच्या विद्यार्थ्याची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद कृषिच्या विद्यार्थ्याची निवड
शरद कृषिच्या विद्यार्थ्याची निवड

शरद कृषिच्या विद्यार्थ्याची निवड

sakal_logo
By

jsp1622
89382
शरद कृषीच्या विद्यार्थ्याची निवड
दानोळी ः जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयमधील खेळाडू मोहम्मदतय्यब जमादार यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वजन उचलणे (भारोत्तोलन) संघात निवड झाली आहे. पंजाबच्या चंदिगड विद्यापीठ, मोहाली येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वजन उचलणे स्पर्धा होत आहे. स्पर्धेत तो ६१ किलो वजनी गटात सहभागी होणार आहे. संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी जमादार यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, क्रीडाशिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.