Thur, March 30, 2023

बीएचएमएस परीक्षेत शेख प्रथम
बीएचएमएस परीक्षेत शेख प्रथम
Published on : 16 March 2023, 2:18 am
gad165.jpg :
89533
साफिया शेख, प्रतिक्षा शिंदे, भाग्यश्री रानभरे
------------------------------------------------------
बीएचएमएस परीक्षेत शेख प्रथम
गडहिंग्लज : आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे झालेल्या बीएचएमएस परीक्षेचा येथील ई. बी. गडकरी होमिओपॅथी महाविद्यालयाचा निकाल चांगला लागला. साफिया शेख (इचलकरंजी) हिने ६६.४० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात पहिली आली. प्रतिक्षा शिंदे (सातारा) हिने ६४.८० टक्के तर भाग्यश्री रानभरे (इचलकरंजी) हिने ६४.२० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना प्राचार्य डॉ. आर. पी. डिसोझा आदींचे मार्गदर्शन मिळाले. अध्यक्ष सागर गडकरी यांच्यासह विश्वस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव केला.