निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

89755
नरेंद्र माटे
कोल्हापूर : जवाहरनगर येथील नरेंद्र भास्कर माटे (वय ७५) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

89756
प्रभावती बहिरशेट
कोल्हापूर : येथील प्रभावती अनंतराव बहिरशेट (वय ८६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २०) आहे.

89757
पुष्पकुमार वाळवेकर
कोल्हापूर : साळोखेनगर परिसरातील पुष्पकुमार माधव वाळवेकर (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

89759
सुनंदा कुलकर्णी
कोल्हापूर : शिवाजी पेठ, मिथीला अपार्टमेंटमधील सुनंदा जयंत कुलकर्णी (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

89818
विजय राणे
कोल्हापूर : न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर येथील विजय श्रीपती राणे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
08171
नुरबी मुल्ला
घुणकी : येथील नुरबी मुबारक मुल्ला (वय ७५) यांचे निधन झाले. जियारत विधी रविवारी (ता. १९) आहे.

02090
रघुनाथ कारंडे
कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील रघुनाथ कृष्णा कारंडे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

12388
मधूकर जाधव
कोल्हापूर : शिवाजी पेठ विद्यार्थी कामगार चौकातील मधूकर बाळकृष्ण जाधव (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता.‌ १९) आहे.

02172
बाजीराव गोदडे
कसबा बीड : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील बाजीराव महादेव गोदडे (वय ४६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

2088
लक्ष्मीबाई परीट
कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील लक्ष्मीबाई हिंदुराव परीट (वर ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे १ मुलगा, २ मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

3143
द्रोपदी काशीद
हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील द्रोपदी बंडू काशीद (वर ८५) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्सजन रविवारी आहे.