
भीमनगरमधील रस्त्याचे उद्घाटन
GAD234.JPG
90846
गडहिंग्लज : आमदार हसन मुश्रीफ यांच्या फंडातून झालेल्या रस्त्याचे उद्घाटन उदय जोशी यांनी केले. किरण कदम, सुरेश कोळकी, महेश सलवादे, रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------------------
भीमनगरमधील रस्त्याचे उद्घाटन
गडहिंग्लज, ता. २३ : शहरातील भीमनगरमध्ये ९ लाख ९१ हजार रुपये खर्चून झालेल्या रस्ता डांबरीकरणाचे उद्घाटन उत्साहात झाले. माजी उपनगराध्यक्ष किरण कदम अध्यक्षस्थानी होते. उदय जोशी, सुरेश कोळकी, हारुण सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. या रस्त्यासाठीचा निधी आमदार हसन मुश्रीफ यांनी फंडातून मंजूर केला आहे.
शहरातील विविध विकासकामांसाठी मुश्रीफ यांनी ४५ कोटीहून अधिक निधी दिला आहे. राष्ट्रवादीच शहराचा विकास करु शकते. यामुळे आगामी निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे यांनी केले. माजी नगरसेविका रेश्मा कांबळे, राजू जमादार, उदय परीट, अमर मांगले, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, संतोष कांबळे, रश्मिराज देसाई, शर्मिली पोतदार, महेश गाडवी, स्वप्नील गुरव, शारदा आजरी, चिंतामणी वाली, शितल माणगावे, बाबुराव शिंगे, मल्लेश आयवाळे, एल. एस. कांबळे, महादेव गुंठे, नामदेव असोदे, गणपती कांबळे, इक्बाल सनदी, राजू सलवादे, सुरेश म्हेत्री, राकेश सलवादे, विनोद मुनीव, भैरु कांबळे, सचिन म्हेत्री, किरण म्हेत्री आदी उपस्थित होते.