निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

90933
वर्षा कुलकर्णी
कोल्हापूर ः शिवाजी पेठेतील वर्षा चंद्रकांत कुलकर्णी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
---------
90934
वैशाली मोहिते
कोल्हापूर ः सोमवार पेठेतील वैशाली नंदकुमार मोहिते (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

91027
कमल पाटील
कागल : येथील कमल बाळासाहेब पाटील ( वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ९) आहे.

ajr235.jpg
91005
दत्तात्रय देसाई
आजरा ः सुलगाव (ता. आजरा) य़ेथील दत्तात्रय श्रीपती देसाई (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

01992
तारूबाई वागरे
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील तारूबाई गणपती वागरे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) आहे.

02098
पारूबाई कांबळे
शिरोली दुमाला : हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथील पारूबाई विठोबा कांबळे (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) आहे.

00294
आनुबाई साजणे
नंदगाव : येथील आनुबाई गोविंद साजणे (वय ९०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे चार नातू, चार नातसुना असा परिवार आहे.

03296
शोभाताई निल्ले
राधानगरी : येथील शोभाताई शामराव निल्ले (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी ( ता. २४) आहे.

04308
महादेव पाटील
म्हाकवे : येथील महादेव सिद्राम पाटील (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

04306
राजाराम पाटील
म्हाकवे : येथील राजाराम बळवंत पाटील- नांगनूर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

02533
अनिता पाटील
कोडोली : शेंडे काॅलनीतील अनिता भीमराव पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २५) आहे.

L91029
जयसिंग पाटील
कोल्हापूर : जयसिंगराव पार्क कागल येथील जयसिंग वसंतराव पाटील (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) कागल येथे आहे