
अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी किड्सचा प्रारंभ
gad242.jpg
91050
गडहिंग्लज : अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी किड्सचे उद्घाटन करताना प्रा. सुनील शिंत्रे. शेजारी डॉ. अमोल पाटील, प्रा. एस. बी. पाटील आदी.
--------------------------
अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी किड्सचा प्रारंभ
गडहिंग्लज : येथील अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी किड्सचा प्रारंभ केला. आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. प्रा. एस. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक डॉ. अमोल पाटील यांनी प्रास्ताविकात स्कूल सुरु करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. निखिल जैन यांनी ग्लोबल डिस्कव्हरी स्कूल फ्रांचायजीविषयी माहिती दिली. प्रा. शिंत्रे, संदीप पाटील, बाजीराव पाटील, रामचंद्र पोवार, प्रा. एस. बी. पाटील यांचीही भाषणे झाली. निशांत साहू यांनी आभार मानले. दरम्यान, अनेक पालकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पाल्यांचा प्रवेश निश्चित केला.