Mon, June 5, 2023

घाळी महाविद्यालय
घाळी महाविद्यालय
Published on : 25 March 2023, 5:43 am
घाळी महाविद्यालयात क्षयरोग दिन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा झाला. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे अनावरण झाले. डॉ. किरण पाटील यांनी स्वागत केले. डॉ. मंगलकुमार पाटील यांचे भाषण झाले. स्वाती चौगले, प्रतिभा चौगले, सत्यजीत जाधव या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रिकेचे सादरीकरण केले. प्रा. एस. डी. जाधव, डॉ. एस. ए. मस्ती, प्रा. अश्विन गोडघाटे, प्रा. पंकज डाफळे, प्रा. किरण धनवडे उपस्थित होते.