Thur, June 8, 2023

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतला पतीच्या हाताचा चावा
कौटुंबिक वादातून पत्नीने घेतला पतीच्या हाताचा चावा
Published on : 27 March 2023, 6:05 am
कौटुंबिक वादातून पत्नीने घेतला पतीचा चावा
कोल्हापूर ः कौटुंबिक कारणातून पती आणि पत्नीमध्ये जोरात वाद झाला. यावेळी पत्नीने पतीला शिविगाळ केली आणि त्याच्या हाताचा चावा घेतला. याबाबतची फिर्याद जूना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्यावरून पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. त्या दोघांत आज सकाळी १० वाजता वाद झाला. यावेळी पत्नीने पतीला शिविगाळ करून त्यांच्या डाव्या मनगटाचा चावा घेतला.