Sun, June 4, 2023

मराठा समाजाचा चंदगडला मेळावा
मराठा समाजाचा चंदगडला मेळावा
Published on : 30 March 2023, 3:53 am
मराठा समाजाचा
चंदगडला मेळावा
चंदगड ः येथे ७ एप्रिलला मराठा समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा होणार आहे. रवळनाथ मंदिराच्या सभागृहात हा मेळावा होणार आहे. तालुक्यातील मराठा समाजाच्या बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुरेश सातवणेकर, राजाराम सुकये, महादेव वांद्रे यांनी केले आहे.