डाटा रिसर्च ग्रामपंचायती उत्‍पन्‍न वाढ

डाटा रिसर्च ग्रामपंचायती उत्‍पन्‍न वाढ

लोगो
डाटा रिसर्च
-सदानंद पाटील
...........

उत्‍पन्‍न वाढले, शिक्षणकडे दुर्लक्ष
-
जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींची स्थिती

जिल्‍ह्यात १०२५ ग्रामपंचायती आहेत. त्यांचा गावगाडा हा मुख्यत: शासकीय अनुदान व अंशदानावरती चालतो. गावातील जमिनींची विक्री, प्‍लॉटचे व्यवहार यावर कररुपाने मिळणारी काही रक्‍कम ग्रामपंचायत विकासाला मिळते. मागील तीन वर्षात ही रक्‍कम कमी-जास्‍त होत आहे. सर्वाधिक रक्‍कम ग्रामपंचायत प्रशासनावर होत आहे. तर सर्वात कमी खर्च शिक्षणवर होत आहे. ग्रामपंचायती स्‍वत:हून शिक्षणासाठी फारच अल्‍प खर्च करत असून, ही बाब निश्‍चितच गंभीर आहे.

.....
उत्‍पन्‍नाचे मार्ग*२०२१-२२
शासकीय अनुदान*३९,६५,२५,८३६
अंशदान, देणग्या इतर*२६,२७.८८,१५९
उपबेरीज (१ व २)* ६५, ९३, १३,९९५
जमिनी व इतर इमारत कर*७३,९०, ५९,३९६
जकात*०
व्यापार, व्यवसाय कर*२,९५,७७,०४०
सर्वसाधारण व विशेष सफाई कर*२२,२६,४१,१६६
इतर (कर व शुल्‍क)*३४,९५,४९,२४०
उपबेरीज (४ ते ८)*१३४०८८२६८४२
डिपॉझीट व ॲडव्‍हान्स*१०६९०८४६१
वर्षाच्या सुरुवातील शिल्‍लक*८००४३५४३४
एकूण*२९० कोटी ७४ लाख ८४ हजार ७३२
.....
खर्च
१. प्रशासन*६०६२,३८,६८६
२. आरोग्य व सफाई*३४९६५०६०५
३. सार्वजनिक बांधकाम*३४५०३०१६३
४. दिवाबत्ती*६६३८३७९८
५. शिक्षण*६५९५७६८
६. समाजकल्याण*११५६७३७५०
७. सामाजिक व नैतिक वृध्‍दी*४८७१९०२४
८. पशुसंवर्धन*१२४८५४६७१
९. इतर खर्च*३१७२७६४५९
१०.खर्चाची उपबेरी (१ ते ९)*१९८०४२२९२४
११. वर्ष अखेरची शिल्‍लक*९२७०६१८०८
एकूण*२९०, ७४, ८४, ७३२
....
हा ग्राफ करणे
मागील तीन वर्षातील शिक्षणावरील खर्च
२०१९/२० ः ८९, ०६, ४८४
२०२०/२१ ः ६०, ०२, ६००
२०२१/२२ ः ६५, ९५, ७६८
...
कोट
नागरिकीकरण झपट्याने वाढत आहे. शहराजवळील गावंही झपाट्याने बदलत आहेत. शेतीयोग्य जमिनीचे प्‍लॉटिंग सुरू आहे. परिणामी गावांना नियमित मिळणारे उत्‍पन्‍न कमी होत आहे. आरोग्य सफाई, बांधकाम व सर्वाधिक खर्च प्रशासनावर होत आहे. यात काटकसर करावी. शिक्षणावरील खर्च वाढवण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातील.
-अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com