निधन वृत्त

निधन वृत्त

97685
विलास घट्टे
कोल्हापूर ः टेंबलाईवाडी येथील विलास रामचंद्र घट्टे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

97884
फत्तेसिंग बडोदकर
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील फत्तेसिंग बडोदकर (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

97885
सुशीला फराकटे
कोल्हापूर : कसबा बावडा, उलपे गल्लीतील सुशीला सदाशिव फराकटे (वय ५५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

97887
हौसाबाई शियेकर-पाटील
कोल्हापूर : साईक्स एक्स्टेंशन येथील हौसाबाई बापूसो शियेकर-पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

97888
शारदा पाटील
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील शारदा बाजीराव पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

97889
सरस्वती कोतमिरे
कोल्हापूर : सातवे (ता. पन्हाळा) येथील सरस्वती प्रकाश कोतमिरे (वय ६०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

97892
नलिनीताई इंदुलकर
कोल्हापूर : येथील नलिनीताई इंदुलकर (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

97896
बाबासोा पाटील
कोल्हापूर : थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील बाबासोा बाजीराव पाटील (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २४) आहे.

05019
रत्नाबाई भोसले
कागल : आडी (ता. चिक्कोडी) येथील रत्नाबाई निवृत्ती भोसले (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, नातू असा परिवार आहे.

01558
डॉ. आनंदराव जाधव
पोर्ले तर्फे ठाणे : येथील डॉ. आनंदराव रामचंद्र जाधव (सध्या रा. करंजफेण ता. शाहूवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

01223
सर्जेराव पाटील
भुये : येथील सर्जेराव महादेव पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

03440
हिंदुराव जाधव
कुडित्रे : शिंगणापूर (ता. करवीर) येथील हिंदुराव यशवंत जाधव (वय ७६) यांचे निधन झाले. मागे दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

00968
सरस्वती कोतमिरे
सातवे ः येथील सरस्वती प्रकाश कोतमिरे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगी, दीर, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे.

02302
सीताराम मोरे
बोरपाडळे ः आंबवडे (ता. पन्हाळा) येथील सीताराम तुकाराम मोरे (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

08360
पार्वती जाधव
घुणकी : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील पार्वती बाबूराव जाधव (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २४) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com