Wed, Sept 27, 2023

भाई माधवराव बागल यांना अभिवादन
भाई माधवराव बागल यांना अभिवादन
Published on : 28 May 2023, 3:33 am
05605
भाई माधवराव बागल यांना अभिवादन
कोल्हापूर ः समाजसुधारक भाई माधवराव बागल यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त स्वराज्य तालिम मंडळ, राजेंद्रनगर यांच्यातर्फे बागल चौक येथील भाई माधवराव बागल यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वराज्य तालीम मंडळाचे माजी अध्यक्ष पंकज आठवले, खजानिस सुरेश आठवले, सचिव शिवराम बुधाळकर, मिथून शिंपी, रंगनाथ शिवशरण, वैभव बुध्याळकर, ओम कांबळे उपस्थित होते.