निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

05644
शारदा शानभाग
कोल्हापूर : येथील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक शानभाग बंधूंच्या मातोश्री शारदा श्रीकांत शानभाग यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २९) सकाळी आहे.

05645
अमोल भोसले
कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथील अमोल बबन भोसले (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २९) आहे.

05619
विश्‍वासराव घाटगे
कोल्हापूर : येथील विश्‍वासराव चिमासाहेब घाटगे (वय ८६) यांचे निधन झाले.

05620
शिवाजीराव मोहिते
कोल्हापूर : गजानन महाराजनगर येथील शिवाजीराव विठ्ठलराव मोहिते (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

05621
वंदना हराळे
कोल्हापूर : येथील वंदना दिलीप हराळे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून असा परिवार आहे.

03881
श्रीकांत व्हंडराव
पुनाळ : कळे (ता. पन्हाळा) येथील श्रीकांत शिवराम व्हंडराव (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे.

02387
रंगराव भोसले
बोरपाडळे : कोडोली (ता. पन्हाळा) येथील रंगराव भाऊ भोसले (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुली, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २९) आहे.

01010
पांडुरंग पाटील
साळवण : आसगाव (ता. पन्हाळा) येथील पांडुरंग महादेव पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

00802
पंडित दळवी
प्रयाग चिखली : नवीन सोनतळी येथील पंडित दत्तात्रय दळवी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.