Sun, Sept 24, 2023

भाजपतर्फे मोफत नेत्रतपासणी
भाजपतर्फे मोफत नेत्रतपासणी
Published on : 29 May 2023, 11:28 am
gad292.jpg
05688
गडहिंग्लज : भारतीय जनता पार्टी व नॅब नेत्र रुग्णालयातर्फे आयोजित शिबिरात नेत्रतपासणी करण्यात आली.
-----------------------------
भाजपतर्फे मोफत नेत्रतपासणी
गडहिंग्लज : भारतीय जनता पार्टी व नॅब नेत्र रुग्णालयातर्फे मोफत नेत्रतपासणी शिबीर झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला. शिबिरात ७९ जणांची नेत्र तपासणी केली. यातील २४ लोकांना मिरज येथे शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्रा. अनिता चौगुले, संदीप नाथबुवा, प्रितम कापसे, अनिल गायकवाड, संजय कुलकर्णी, अमोल बिलावर आदी उपस्थित होते.