सत्कार बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्कार  बातमी
सत्कार बातमी

सत्कार बातमी

sakal_logo
By

05743
कोल्हापूर ः दिलीप कांबळे यांच्या सत्काप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य.

दिलीप कांबळे यांचा सत्कार
कोल्हापूर ः श्री शाहू स्मृती उद्यान, रंकाळा येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कोल्हापूर महापालिकेच्या पवडी विभागातील कर्मचारी दिलीप बाबुराव कांबळे बुधवारी (ता. ३१) सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांचा अनंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्जेराव पाटील, शहाजी सुर्यवंशी, सुहास यादव, अरविंद राऊत, बाबा श्रीमंत, भास्कर कुलकर्णी, रघुनाथ पाटील, आनंदराव वणीरे, दत्तात्रय वणीरे, श्रीरंग कांबळे, सुरेश जाधव, तुकाराम हावळ, अनिल देशपांडे, बाबा धनवडे, भास्कर जोशी, विनायक कुलकर्णी उपस्थित होते.