Tue, October 3, 2023

शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी आवाहन
शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी आवाहन
Published on : 30 May 2023, 4:32 am
शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी आवाहन
कोल्हापूर ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना आवाहन केले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जूनपर्यंत आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी दिली.