
निधन वृत्त
5921
विमल भोसले
कोल्हापूर : शाहूपुरी ४ थी गल्ली येथील विमल शंकरराव भोसले (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १) आहे.
05977
बाबूराव मस्कर
कोल्हापूर : शिंगणापूर येथील बाबूराव मस्कर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १) आहे.
05978
दीपक गोडवे
कोल्हापूर : द्वारकानगर, पाचगाव परिसरातील दीपक जनार्दन गोडवे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३१) आहे.
05984
राजश्री पाटील
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील राजश्री चंद्रकांत पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, भाऊ, नातू असा परिवार आहे.
05986
तानूबाई पाटील
कोल्हापूर : श्रीकृष्ण कॉलनी, फुलेवाडी येथील तानूबाई भीमराव पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
05993
सुवर्णा कामते
कोल्हापूर : बुधवार पेठ, निकम गल्ली येथील सुवर्णा जयवंतराव कामते यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १) आहे.
02050
गुंडू पाटील
कसबा तारळे : तळगाव पैकी भुंजगपाटीलवाडी (ता. राधानगरी) येथील गुंडू तुकाराम पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.१) आहे.
02632
आक्काताई पाटील
कोडोली : केखले (ता. पन्हाळा) येथील आक्काताई श्रीपती पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १) आहे.
03914
सचिन बेलेकर
पुनाळ : कळे (ता. पन्हाळा) येथील सचिन निवृत्ती बेलेकर (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
03370
हिराबाई जाधव
पन्हाळा : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील हिराबाई महिपती जाधव (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (ता. ३१) आहे.
02587
गणपती पाटील
खोची : लाटवडे येथील गणपती महादेव पाटील-कोगनोळे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३१) आहे.
05538
महावीर ककडे
जयसिंगपूर : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील महावीर सखाराम ककडे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३१) आहे.
01772
शेवंता पाटील
बिद्री : उंदरवाडी (ता. कागल) येथील शेवंता शिवाजी पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
01243
गणपती चव्हाण
सांगवडेवाडी : येथील गणपती आप्पाण्णा चव्हाण (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १) आहे.
05800
यशवंत धर्माधिकारी
कोल्हापूर : ठाणे येथील यशवंत वामनराव धर्माधिकारी (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.