Thur, Sept 21, 2023

राजकीय चौकट
राजकीय चौकट
Published on : 31 May 2023, 3:24 am
कागल विधानसभेसाठी अंबरिश की नाविद
लोकसभेसाठी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यास कागल विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून मुश्रीफ यांचे पुत्र नाविद की संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश यांना रिंगणात उतरले जाणार याविषयीही उत्सुकता आहे. घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी ऐनवेळी अंबरिश यांनाही रिंगणात उतरले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेचा आघाडीचा उमेदवार कोण? यावरच या घडामोडी अवलंबून आहेत.