
निधन वृत्त
फोटो : 06244
...
दादासो माने
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते दादासो धोंडिराम माने (वय ७४) यांचे निधन झाले. ते गेली ५० वर्षांहून अधिक काळ उचगाव येथे वृत्तपत्र वितरणाचे काम करत होते. त्यांच्या मागे पत्नी, सून, तीन मुली, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
...
फोटो : 06245
ीमीराबाई कवाळे
कोल्हापूर : राजारामपुरी तिसरी गल्ली येथील मीराबाई आप्पा कवाळे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
...
02152
सुशीला मुंदाळे
कोल्हापूर : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सुशीला तुकाराम मुंदाळे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
....
03370
आनंदी पाटील
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील आनंदी बापू पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १) आहे.
...
03538
हौसाबाई गुरव
सरवडे : नरतवडे (ता. राधानगरी) येथील हौसाबाई केरबा गुरव (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
....
01638
बळवंत जाधव
पोर्ले तर्फे ठाणे ः येथील बळवंत शंकर जाधव (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २) आहे.
...
03922
मुगाबाई पाटील
पुनाळ : सावर्डे (ता. पन्हाळा) येथील मुगाबाई पंडित पाटील (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १) सकाळी आहे.
...