दहावी निकाल एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी निकाल एकत्रित
दहावी निकाल एकत्रित

दहावी निकाल एकत्रित

sakal_logo
By

महापालिका राजमाता जिजाबाई हायस्कूलचे यश
कोल्हापूर : महापालिकेच्या राजमाता जिजाबाई हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये श्रीराज भोसले (९४.६०), उत्कर्ष कांबळे (९४.२०), सार्थक घाटगे (९४.२०), प्राची गवळी (९२.८०), वेदांती कळंत्रे (९२.८०), प्रियांका जाधव (९२), अंकिता मोरे (९१.६०),
शर्वरी चौगुले (८९.८०) यांनी यश मिळविले. मुख्याध्यापिका अंजली जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांचे मार्गदर्शन लाभले.
...
‘आनंद इंग्लिश मीडियम''चा शंभर टक्के निकाल
कोल्हापूर ः फुलेवाडी येथील (कै) आनंदराव पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद इंग्लिश मिडियम स्कूलने शंभऱ टक्के निकालाची परंपरा राखली. श्रावणी पाटील (९०.२० टक्के), केदार क्षीरसागर (८१.२४ टक्के), प्रथमेश बारटक्के (८१.२४ टक्के) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. धीरज ढेरे, निलेश चौगले विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. संस्थाध्यक्ष मानसिंग पाटील, सचिव माधवी पाटील, मुख्याध्यापिका रेणू कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
.............
07282
महेक नदाफची अशीही बांधिलकी
कोल्हापूर ः नाळे कॉलनीतील विमल इंग्लीश स्कूलची विद्यार्थीनी महेक नदाफ हिने दहावी परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवले. तिने परीक्षेतील यशाचा आनंद व्यक्त करताना शहरातील मंदिराबाहेरील भिकाऱ्यांना पेठे व मिठाई वाटप केले..
............
07384 जानव्ही चौगले
जानव्ही चौगलेला ९१ टक्के गुण
शिये : येथील शिये हायस्कूल ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी जानव्ही संताजी चौगले ही दहावी परीक्षेत ९१.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली. तिला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे. मुख्याध्यापक के.व्ही. बसागरे, वर्गशिक्षक शिवाजी होलवान तसेच आई-वडीलांचे तिला मार्गदर्शन लाभले.
-
शिवराज पाटील 00362

नागाव माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल
नंदगाव ः नागाव (ता. करवीर) येथील माध्यमिक विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवत शाळेच्या विद्यार्थ्यांनीयश मिळविले. शिवराज सुहास पाटील 95.40 टक्के गुण मिळवून इस्पुरली केंद्रात प्रथम आला, तर पार्थ अनिल पवार 93 टक्के गुण मिळवून केंद्रात तिसरा आला.यावर्षी विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेला ६९ विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य-३८,प्रथम श्रेणी-२४,द्वितीय श्रेणी -६,पास श्रेणी -१असे यश मिळवले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक रंगराव तोरस्कर,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
-
घाटगे हायस्कूलचा ९२.३० टक्के
कोल्हापूर : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल गोकुळ शिरगाव माध्यमिक शाळेचा निकाल ९२.३० टक्के लागला. यामध्ये गायत्री चव्हाण (९१.४०), वैष्णवी पाटील (९१.२०), वैष्णवी पाटील (९०.६०), भक्ती डावरे (९०), सायली परीट (८५.२०) यांची यश मिळवले. ७५ टक्केवर पास विद्यार्थी २२, ६० टक्केवर पास विद्यार्थी ३२, ४५ ते ५९ टक्केपर्यंत पास विद्यार्थी २३ तर ३५ ते ४४ टक्केपर्यंत पास विद्यार्थी ७ तर एकूण विद्यार्थी ९१ प्रविष्ठपैकी ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
...
नेहरू हायस्कूल चा निकाल ९८.६१ टक्के
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९८.६१ टक्के लागला. उर्दू विभाग अनुक्रमे कुलसुम शिंदी (८२.८०), कौसर ताहुरा (७६.२०), हुजेरा बागवान (७४.६०) तर मराठी माध्यमात सिद्दिका सय्यद (७८), मुस्कान सिद्दिकी (७२.२०), महेक खाटिक (६०.६३) यांनी यश मिळवले. संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादरभाई मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, शालेय समिती अध्यक्ष रफिक मुल्ला, सदस्य हाजी लियाकत मुजावर, अल्ताफ झांजी, रफिक शेख, फारूक पटवेगार, हाजी जहांगिर अत्तार, हाजी पापाभाई बागवान, मलिक बागवान यांनी यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक एस. एस. काझी, सर्व शिक्षकांनी यांनी मार्गदर्शन केले.
...
न्यू मॉडेल इंग्लिशचा ९९.३१ टक्के निकाल
कोल्हापूर : न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल ९९.३१ टक्के लागला. यामध्ये विशेष प्राविण्य १७६, प्रथम श्रेणी ९२, द्वितीय श्रेणीत २१ विद्यार्थी यशस्वी झाले. यात अनुक्रमे तनिष्का दिवाण (९९), स्वरा दामुगडे (९६.६०), विधी कुंभारे (९६), हिरण्यक्षुदा वाघमारे (९५.४०), अथर्व देशपांडे (९५ टक्के) यशस्वी झाले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव आणि प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
...
‘जीवन कल्याण’चा निकाल ९८.९४ टक्के
कोल्हापूर : जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.९४ टक्के लागला. अनुक्रमे वेदांगी जगताप (९२.८०), राजवीर चव्हाण (९०.८०), विक्रांत पालकर (९०) यांनी यश मिळवले. विशेष प्राविण्य प्राप्त २४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ५१, द्वितीय श्रेणीत १९ विद्यार्थी आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याना संस्थेचे अध्यक्ष अरविंदकुमार रुईया, सचिव विजय घोरपडे, इस्टेट व्यवस्थापक अरुण पाटील, सहव्यवस्थापक प्रकाश चौगले, मुख्याध्यापक जयसिंग पाटील, सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
...
खांडेकर प्रशालेचा निकाल शंभर टक्के
कोल्हापूर : वि. स. खांडेकर प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. गुणानुक्रमे असीम जमादार (९६), श्रावणी मुळे (९५.६०), तेजस्विनी निबोळकर (९४.८०), प्रवीण सूरी (९४.२०), शिवम शिंदे (९४.२०), प्रणव शेळके (९४.२०), चिरंजीवी यादव (९३.२०). विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नेहा कानकेकर, पर्यवेक्षक भोई, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या कार्याध्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर, उपाध्यक्ष जिनरत्न रोटे, सचिव एम. एस. पाटोळे, संध्या वाणी, सर्व संचालकांचे मार्गदर्श लाभले.
...
उषाराजे हायस्कूलचे यश
कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलचा निकाल ९९.२१ टक्के लागला.गुणानुक्रमे मनाली पाटील (९८), द्वितीय क्रमांक विभागुन भाग्यदा नाईक (९७.४०), पुण्यदा नाईक (९७.४०), मानसी शिणगारे (९७.४०), विभागून प्राजक्ता यादव (९७.२०), जूई देशपांडे (९७.२०) तसेच मागासवर्गीयामध्ये मानसी शिणगारे (९७.४०) टक्के गुण मिळवून अव्वल ठरल्या. दिव्यांग विद्यार्थिनीमध्ये प्रथम चौगुले मानसी बजरंग ८८.२० गुण मिळवून अव्वल ठरली. यशस्वी विद्यार्थिनीना ताराराणी विद्यापिठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, मुख्याध्यापिका एस. डी. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. डी. जमेनिस, पर्यवेक्षक एस. के. मिठारी, एस. एल. पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.
...
बावडेकर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
कोल्हापूर : श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
ंंयामध्ये ९० टक्केवरील विद्यार्थी ११, ८० ते ९० टक्केवरील विद्यार्थी २०, ७० ते ८० टक्केमधील विद्यार्थी १६. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा नितू देवी बावडेकर, उपाध्यक्ष निलराजे बावडेकर, मुख्याध्यापक युवराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
...
‘पद्माराजे गर्ल्स’चा ९९.६६ टक्के निकाल
कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल प्रशालेचा निकाल ९९.६६ टक्के लागला. गुणानुक्रमांमध्ये प्रांजल पाटील (९९), श्रावणी झपाटे (९८), संस्कृती कदम (९७.८०), पायल जाधव (९७.४०),दीक्षा कुंभार (९६.८०) यांचा समावेश आहे. विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका एस. आर. चौगले, उपमुख्यध्यापक व्ही. एन. तलबार, पर्यवेक्षक डी. के. गुरव, पी. एन. सावंत, सर्व शिक्षकांचे मागदर्शन लाभले.
...
अँग्लो उर्दू हायस्कूलचा निकाल १०० टक्के
शिरोली पुलाची ः येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनींमध्ये अलिशा सनदे (८६),
जैनव मुल्ला (८५.८०), अलिझा मोकाशी (८४.२०), फातिमा उचगावकर (८१.२०), जिनत शेख (८१.२०), फातिमा खान (७९.४०) यांचा समावेश आहे.
-
‘प्रायव्हेट’चा निकाल ९९.२९ टक्के
कोल्हापूर : प्रायव्हेट हायस्कूलचा निकाल ९९.२९ टक्के लागला. यामध्ये एकूण प्रविष्ठ (२८३), विशेष गुणवत्ताप्राप्त (१३५), द्वितीय श्रेणी (८९), पास श्रेणी (१०) आहे. गुणानुक्रमामध्ये कस्तुरी मुजुमदार (९९.२०), विनित वडिंगेकर (९८), निखिल कोले (९७.८०), चैत्राली फडणीस (९७.६०), समीरा सरपोतदार (९७.४०), मोहम्मदफैज मोमीन (९७.४०) यांनी यश मिळवले.
...
‘म. ल. ग.’चा निकाल ९७.३५ टक्के
कोल्हापूर : म. ल. ग. हायस्कूलचा निकाल ९७.३५ टक्के लागला. १५ विद्यार्थी ९० टकक्यांपेक्षा जास्त यशस्वी ठरले. यात रिद्धी भोसले (९६), अपूर्वा शिंदे (९५.४०), श्रेया पाटील (९५.४०), सिफा मोमीन (९४), संचिता सावंत (९३.६०), सेजल माने हिला सर्व विषयात ३५ मार्क पडले. ३५ टक्के मिळाले. मुख्याध्यापिका गिरी गोसावी, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
...
महावीर इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल
कोल्हापूर : महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित सुर्वेनगर येथील महावीर इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला. यात रसिका चव्हाण (९८.६०), अथर्व गायकवाड (९७.६०), विश्वजीत भाटे (९७.६०), राधा कोठावळे (९७.६०), अमेय कांबळे (९७.२०) गुणांनी यशस्वी झाले.
संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी, मानद सचिव महेश सामंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या धनश्री व्हनागडे, शिक्षिका दिपा म्हाळुंगेकर, शिवतेज काळे, मेहजबीन बागवान, सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.
...
समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
कोल्हापूर, ता. २ : हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेच्या उचगाव येथील समर्थ विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थ्यांनी १० वीचा टप्पा पार केला.
सर्वसाधारण विद्यार्थी गटात केदार चव्हाण (९३.६०) गुणांनी शाळेत प्रथम आला. श्रुतिका खोत (८२.६०) गुणांनी द्वितीय आली. अदिती पाटील (८२) गुणांसह तृतीय आली. पारस शिंदे (७४.४०)गुणांनी यश मिळवले. अमन पारगे (५८.६०) याने गुण मिळवले. सुजित जाधव याने (६४.६०) गुण मिळवले. एससी प्रवर्गात पारस डोणे (७३), एसटी प्रवर्गात गोविंदा चव्हाण (४५.४०), एनटी प्रवर्गात श्रेयस वाघमोडे (८१.४०), ओबीसी प्रवर्गात साहिल मुजावर (६५.२०) गुण मिळवले.