Sat, Sept 30, 2023

आजरा ः संक्षिप्त बातमी
आजरा ः संक्षिप्त बातमी
Published on : 7 June 2023, 1:24 am
ajr25.txt
ajr25.jpg....
06617
आजरा ः आजरा भाजी मार्केट येथील स्वच्छता उपक्रमाप्रसंगी एनसीसीचे विद्यार्थी व अधिकारी.
एनसीसीतर्फे जागतिक पर्यावरण दिन
आजरा ः येथील आजरा महाविद्यालय, व्यंकटराव हायस्कूल व आजरा हायस्कूल या तीनही प्रशालेतील एनसीसी विभागामार्फत आजरा भाजी मार्केट येथे स्वच्छतेचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी छात्र सैनिकांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. उपक्रमास ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजयंत थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठीचे नियोजन लेफ्ट. डॉ. संजय चव्हाण, एनसीसी ऑफिसर अजित तोडकर व महेश पाटील यांनी केले.