दत्ता अस्वले उपसभापतीपदी

दत्ता अस्वले उपसभापतीपदी

06540
दत्ता अस्वले
06542
जगमोहन भुर्के

पार्वतीदेवी गृहनिर्माण संस्थेच्या निवडी
कोल्हापूर : मौजे उजळाईवाडी येथील श्री पार्वतीदेवी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निवडी जाहीर झाल्या. उपसभापतिपदी दत्ता अस्वले यांची एकमताने निवड झाली. अध्यक्ष जगमोहन भुर्के यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या सभेत निवड करण्यात आली. सचिव उदयसिंह देसाई व सर्व संचालक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com