निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

08033
शौकत मुल्ला
कोल्हापूर : जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर येथील शौकत महंमद मुल्ला (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

08036
अभिजीत पाटील
कोल्हापूर : राजारामपुरी १३ वी गल्लीतील अभिजीत जयवंत पाटील (वय ४५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

08041
विश्वास नाईक
कोल्हापूर : जरगनगर येथील विश्वास दत्ताजीराव नाईक (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून, नात असा परिवार आहे.

08043
ीदीपक मराठे
कोल्हापूर : येथील दीपक विष्णू मराठे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

08050
बापू डांगे
कोल्हापूर : कळे (ता. पन्हाळा) येथील बापू बाळा डांगे (वय ८४) यांचे निधन झाले. माती सावरण्याचा विधी शुक्रवारी (ता. ९) आहे.

02370
हिराबाई पोवार
पोहाळे तर्फ आळते ः येथील हिराबाई मारुती पोवार (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

02368
सुभद्रा पाटील
जोतिबा डोंगर ः गिरोली (ता. पन्हाळा) येथील सुभद्रा ज्ञानू पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ९) आहे.

02110
आत्माराम पाटील
शाहूवाडी ः गजापूर (ता. शाहूवाडी) येथील माजी सरपंच आत्माराम भिवा पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, पाच भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी (ता. ८) रक्षाविसर्जन आहे.

02172
कृष्णात पाटील
शिरोली दुमाला : मांडरे (ता. करवीर) येथील कृष्णात दिनकर पाटील (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

02413
सदाशिव कुलकर्णी
बोरपाडळे : सरूड (ता. शाहूवाडी) येथील सदाशिव महादेव कुलकर्णी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.


03640
सुलभा शिंदे
कोल्हापूर ः नागाळा पार्क येथील सुलभा वामनराव शिंदे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.


04519
पुतळाबाई वाईंगडे
म्हाकवे : साके (ता. कागल) येथील पुतळाबाई दत्तात्रय वाईंगडे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


01572
चंदर कुंभार
सोनाळी ः सडोली खालसा (ता. करवीर) येथील चंदर लहू कुंभार (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ९) आहे.

फोटो क्रमांक : gad78.jpg :

07970
शंकर मुरगी
गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील शंकर पुंडलिक मुरगी (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, जावई-नातवंडे असा परिवार आहे.
------------------------------------

फोटो क्रमांक : gad79.jpg
07971
चिंतामणी कमते
गडहिंग्लज : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील चिंतामणी देवेंद्र कमते (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.