निधन

निधन

09464
सविता जाधव
कसबा बावडा ः लाईन बाजार येथील सविता अशोक जाधव-शिरोळे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १५) आहे.

00908
नारायण हारुगडे
भेडसगाव : हारुगडेवाडी (ता. शाहूवाडी) येथील नारायण आबा हारुगडे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १६) आहे.

09402
धोंडिराम चिले
पन्हाळा ः पैजारवाडीचे (ता. पन्हाळा) माजी उपसरपंच धोंडिराम रामचंद्र चिले यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १५) आहे.

09460
रवींद्र कांबळे
कंदलगाव ः दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील रवींद्र दगडू कांबळे (वय ३०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १५) आहे.

09471
दत्तात्रय वागराळे
कोल्हापूर : येथील दत्तात्रय सिद्धाप्पा वागराळे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. माती सारवणे विधी गुरुवारी (ता १५) लिंगायत स्मशानभूमीत आहे.

00421
नानुबाई घोसाळकर
देवाळे : तुरुकवाडी (ता. पन्हाळा) येथील नानुबाई बाळू घोसाळकर (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १५) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com