प्रा. मुजावर यांचा सेवापुर्ती सोहळा

प्रा. मुजावर यांचा सेवापुर्ती सोहळा

14660
इचलकरंजीत : श्रीनिवास बोहरा यांच्या हस्ते प्रा. डॉ. एन. एम. मुजावर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

प्रा. डॉ. मुजावर यांचा सत्कार
इचलकरंजी : सेवापूर्तीनिमित्त श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रा. डॉ. एन. एम. मुजावर यांचा सत्कार झाला. श्रीनिवास बोहरा म्हणाले, ‘‘डॉ. मुजावर यांनी महाविद्यालयाच्या रोपट्याचे वटवृक्षांत रूपांतर करण्यासाठी सेवा केली.’’ प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने, प्रा. डॉ. एस. एन. जरंडीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. मुजावर यांचे कुटुंबीय, नातेवाईक, माजी प्राचार्य ए. बी. कासार, माजी प्राचार्य डॉ. बी. ए. खोत, राजीव मुठाणे, डॉ. रसूल कोरबू, संजय घोडावत विद्यापीठाचे डॉ. अबीद सलाती, शमशुद्दीन राऊत, मोहसीन राऊत, बाळासाहेब इंगळे, प्रकाश गायकवाड, प्रा. बी. एस. वळगडे, अशोक पाटील, अनंत पुजारी, महेश कुंभार, आसावरी हंजे, ॲड. एम. आय. सहस्त्रबुद्धे, शहेनशहा मुजावर, बी. एन. ठिगळे, सागर मकोटे, चंद्रकांत चौगुले, योगेश कौंदाडे, मुबारक शेख, आप्पालाल मुल्लानी उपस्थित होते. डॉ. बी. एन. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मोहिनी अंचलिया हिने सूत्रसंचालन केले. डॉ. एस. आर. ठाकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com