सुवर्णपदक विजेत्या मेघा धारवाडकरांचा सत्कार

सुवर्णपदक विजेत्या मेघा धारवाडकरांचा सत्कार

Published on

gad115.jpg
15429
गडहिंग्लज : मेघा धारवाडकर हिच्या सत्कारप्रसंगी जे. बी. बारदेस्कर, आर. एन. पटेल, अरविंद बारदेस्कर, शिवाजी धारवाडकर आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------
सुवर्णपदक विजेत्या
मेघा धारवाडकरांचा सत्कार
गडहिंग्लज, ता. ११ : बेळगावच्या केएलई विद्यापीठाच्या एमएस्सी नर्सिंगमध्ये सर्वोत्कृष्ठ गुण संपादन करुन सुवर्णपदक पटकावलेल्या येथील साधना हायस्कूल व ज्यु. कॉलेजची माजी विद्यार्थीनी मेघा धारवाडकर यांचा सत्कार केला. तिला कर्नाटकचे राज्यपाल श्री थावरचंद गेहलोत यांच्याहस्ते सुवर्णपदक प्रदान केले. तिने बेस्ट रिसर्चर व बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट होण्याचाही मान पटकावला आहे. धारवाडकर या उत्कृष्ठ डॉजबॉल खेळाडू होत्या. तिची महाराष्ट्र संघाच्या कप्तानपदी निवड झाली होती. विशेष कामगिरीबद्दल तिचा साधनातर्फे सचिव जे. बी. बारदेस्कर, प्राचार्य आर. एन. पटेल, पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर यांच्याहस्ते सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.