पोलिस अधिकारी जिल्हांतर्गत बदल्या

पोलिस अधिकारी जिल्हांतर्गत बदल्या

१७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश; १८ अंमलदारांचीही बदली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः जिल्ह्यातील १० सहायक पोलिस निरीक्षक, ७ पोलिस उपनिरीक्षक आणि १८ अंमलदार यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश प्रसिद्ध झाले आहेत. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हे आदेश काढलेत. काही बदल्या विनंतीवरून केल्या आहेत. तसेच काही बदल्या तात्पुरत्या असून, पुढील आदेश येईपर्यंत तेथेच कार्यरत राहावे लागणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. पोलिस नियंत्रण कक्षातील बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांना आता पोलिस ठाण्यात काम करण्याची संधी या नव्या आदेशामुळे दिली आहे.

पदनाम, सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण
ःसहायक पोलिस निरीक्षक ः जयश्री भोमकर - नियंत्रण कक्ष - जुना राजवाडा पोलिस ठाणे, अभिजित पाटील- शिवाजीनगर-शहर वाहतूक नियंत्रण शाखा, दीप्ती करपे-नियंत्रण कक्ष-कागल पोलिस ठाणे, रुपाली पाटील -नियंत्रण कक्ष -लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे, नागेश यमगर -नियंत्रण कक्ष - शाहूपुरी पोलिस ठाणे, अलीअहमद मुल्ला - नियंत्रण कक्ष-चंदगड पोलिस ठाणे, गीतांजली बाबर - नियंत्रण कक्ष - महिला कक्ष, विशाल पाटोळे -नियंत्रम कक्ष-जुना राजवाडा पोलिस ठाणे, पूनम माने नियंत्रण कक्ष- शिवाजीनगर पोलिस ठाणे, श्रद्धा आमले-महिला कक्ष- शाहूवाडी पोलिस ठाणे,

पोलिस उपनिरीक्षक
चंद्रकांत भोसले -नियंत्रण कक्ष- बीडीडीएस-श्‍वान पथक, प्रमोद घाटगे - नियंत्रण कक्ष- शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर, प्रतापराव भुजबळ- नियंत्रण कक्ष - वाचक पोलिस अधीक्षक, खलीक इनामदार - नियंत्रण कक्ष- वडगाव पोलिस ठाणे, राजेंद्र सोनसुरकर- नियंत्रण कक्ष - सुरक्षा शाखा पासपोर्ट, किरण कागलकर- नियंत्रण कक्ष - जिल्हा विशेष शाखा, रामचंद्र घाटगे - नियंत्रण कक्ष - गडहिंग्लज पोलिस ठाणे.

पोलिस अंमलदार
अण्णासाहेब गोणी - पोलिस मुख्यालय - विमानतळ सुरक्षा, प्रियांका कुंभार -पोलिस मुख्यालय - मुरगूड पोलिस ठाणे, अश्‍विनी मोहिते-गगनबावडा पोलिस ठाणे -कळे पोलिस ठाणे, सुरेश काळे - राजारामपुरी पोलिस ठाणे - गांधीनगर पोलिस ठणे, स्नेहल जाधव-शिरोळ पोलिस ठाणे -लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे, शाहू तळेकर -भुदरगड पोलिस ठाणे - शाहूपुरी पोलिस ठाणे, मंजैर लाटकर - शाहूपुरी पोलिस ठाणे -पोलिस मुख्यालय, सागर यादव- कुरुंदवाड पोलिस ठाणे -कळे पोलिस ठाणे, सुहासिनी जाधव- हातकणंगले पोलिस ठाणे - पोलिस मुख्यालय, संजीवनी पाटील - पोलिस मुख्यालय -गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे, कोमल सावंत - पोलिस मुख्यालय- कोडोली पोलिस ठाणे, प्रियांका कडवकर- पोलिस मुख्यालय- नियंत्रण कक्ष, सीमा अष्टेकर - शाहूवाडी पोलिस ठाणे -गांधीनगर पोलिस ठाणे, मेघा गोंधळी -शाहूपुरी पोलिस ठाणे - नियंत्रण कक्ष, अर्चना जाधव- लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे- वडगाव पोलिस ठाणे, तेजस्वीनी पाटील - पोलिस मुख्यालय -जयसिंगपूर पोलिस ठाणे, उज्ज्वला माने - पोलिस मुख्यालय - गगनबावाडा पोलिस ठाणे, नंदा सुतार -राजारामपुरी पोलिस ठाणे -पोलिस मुख्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com