१० वी, १२ वी पुरवणी परीक्षा बातमी

१० वी, १२ वी पुरवणी परीक्षा बातमी

१० वी, १२ वी पुरवणी परीक्षेला प्रारंभ
कोल्हापूरः माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पुरवणी परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला. यामध्ये १० वीच्या ११०८ विद्यार्थ्यांची परीक्षा होती. त्यातील ९७६ विद्यार्थी उपस्थित होते. १३२ अनुपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा पेपर दिला. उर्दू भाषेचा १ आणि कन्नड भाषेच्या ७ विद्यार्थ्यांनी त्या त्या भाषेचा पेपर दिला. १२ वीच्या ३३५४ विद्यार्थ्यांची नोंदणी पुरवणी परीक्षेसाठी झाली होती. त्यातील २९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४०२ विद्यार्थी अनुपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com