चित्रकला स्पर्धा कागल - राधानगरी- भुदरगड निकाल

चित्रकला स्पर्धा कागल - राधानगरी- भुदरगड निकाल

ओम, सत्यम, कर्तव्य, प्रतीक, प्रज्ञा प्रथम

कोल्हापूर, ता. १८ ः ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी व आजी-आजोबांसाठी एकाचवेळी झालेल्या राज्यव्यापी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धे’चा निकाल नुकताच जाहीर झाला. इतर विजेत्यांची नावे अशी...


केंद्र ः कागल - राधानगरी- भुदरगड
‘अ’ गट ः
प्रथम - ओम सचिन एकशिंगे, कुमार विद्यामंदिर, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर इयत्ता दुसरी अ, द्वितीय- समीक्षा प्रवीण गवंडी, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, कागल, इयत्ता पहिली. तृतीय- भुशारा रियाज शिकलगार, बालसागर पूर्व प्राथमिक शाळा, कसबा वाळवे, इयत्ता पहिली, उत्तेजनार्थ- स्वरांजली सचिन काळे, श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर, कागल, इयत्ता पहिली, वरद संजय यादव, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, कागल. इयत्ता दुसरी, शंभूराजे शंकर पाटील, न्यू इंग्लिश मेडियम शाळा, मुरगूड, ता. कागल, इयत्ता पहिली, अथर्व युवराज मेंगाणे, न्यू इंग्लिश मेड. शाळा, मुरगूड, ता. कागल इयत्ता दुसरी, आराध्या गजानन दाभोळे, न्यू इंग्लिश मेडियम शाळा, मुरगूड, ता. कागल. इयत्ता दुसरी.

‘ब’ गट ः
प्रथम - सत्यम मानसिंग पाटील, श्री परशुराम विद्यालय, राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, इयत्ता तिसरी अ, द्वितीय- प्रेमकुमार सागर मोरे, विद्यामंदिर, सोनाली, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, इयत्ता चौथी, तृतीय- स्नेहल रमेश पाटील, विद्यामंदिर, म्हाकवे, ता. कागल, जि. कोल्हापूर इयत्ता चौथी अ, उत्तेजनार्थ- गौरी संजय माळी, विद्यामंदिर, म्हाकवे, ता. कागल, जि. कोल्हापूर, इयत्ता चौथी अ, सम्यक राजू कांबळे, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, कागल, इयत्ता तिसरी, हर्षवर्धन शिवराज पाटील, इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल, बोरवडे इयत्ता चौथी, सलोनी बाजीराव पाटील, विद्यामंदिर, म्हाकवे, ता. कागल, जि. कोल्हापूर, इयत्ता तिसरी अ, संचिता संदीप कुंभार, विद्यामंदिर, म्हाकवे, ता. कागल, जि. कोल्हापूर इयत्ता तिसरी अ.

‘क’ गट ः
प्रथम- कर्तव्य रमेश कुऱ्हाडे, श्री शाहू हायस्कूल, कागल, जि. कोल्हापूर इयत्ता सातवी ब, द्वितीय- सृजन समीर शेलार, किसनराव मोरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर इयत्ता सातवी अ, तृतीय- शिवबा सुभाष मोरे, किसनराव मोरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर इयत्ता सहावी अ, उत्तेजनार्थ- तन्मय वसंत ढोकरे, श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय, आडोळी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, इयत्ता पाचवी, अथर्व कृष्णात लोहार, श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर इयत्ता सातवी ब, हर्षद राहुल जाधव, किसनराव मोरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर इयत्ता सातवी अ, ज्ञानेश्वरी संजय सुतार, श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, इयत्ता सहावी ब, शिवानी शरद बोटे, दूधगंगा विद्यालय, कागल, जि. कोल्हापूर इयत्ता सातवी ब.

‘ड’ गट ः
प्रथम- प्रतीक मनोज जमदग्नी, दूधगंगा विद्यालय, कागल, जि. कोल्हापूर, इयत्ता दहावी ब, द्वितीय- शुभम रामचंद्र पोवार, किसनराव मोरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, इयत्ता दहावी ब, तृतीय- स्नेहल विजय झांजे, दूधगंगा विद्यालय, कागल, जि. कोल्हापूर, इयत्ता दहावी ब, उत्तेजनार्थ- प्रताप संभाजी कदम, श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर इयत्ता नववी ब, यश महेश भट, रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल, कसबा वाळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर इयत्ता दहावी, सुयश लक्ष्मण कोरी, होल्डन इंग्लिश मेडियम शाळा, कागल नववी ड, प्रज्वल विजय कांबळे, श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, इयत्ता नववी अ, ओंकार दीपक पाटील, किसनराव मोरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, इयत्ता नववी अ.

‘ई’ गट ः
प्रथम- प्रज्ञा प्रल्हाद मोरे किसनराव मोरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर इयत्ता बारावी अ, द्वितीय- हर्षद गणेश मुरगुडे किसनराव मोरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, इयत्ता बारावी अ, तृतीय- सिद्धी अनिल परीट, कलामंदिर राशिवडे बी. के., राधानगरी, कोल्हापूर, उत्तेजनार्थ- राजश्री रामचंद्र कुरळे, किसनराव मोरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, इयत्ता अकरावी ड, सानिका अशोक पाटील श्री उदाजीराव ज्यु. कॉलेज ऑफ एज्युकेशन, गारगोटी, जि. कोल्हापूर, डी. एड., श्रेया सुरेश सुतार, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, टिटवे, राधानगरी, कोल्हापूर, प्राची अमर गुरव, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, टिटवे, राधानगरी, कोल्हापूर, सुमित संतोष पाटील, श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर. इयत्ता बारावी.
(उर्वरित निकाल उद्याच्या अंकात)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com