एमआर हायस्कूलमध्ये चिखल महोत्सव

एमआर हायस्कूलमध्ये चिखल महोत्सव

Published on

18853
गडहिंग्लज : एम. आर. हायस्कूलमध्ये आयोजित चिखल महोत्सवात विद्यार्थ्यांनी धमाल मस्ती केली.

एम.आर. हायस्कूलमध्ये चिखल महोत्सव
गडहिंग्लज : येथील एम. आर. हायस्कूलमध्ये चिखल महोत्सवाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांचे मातीशी नाते घट्ट व्हावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले होते. शिक्षिका सुनीता सुतार यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम राबविला. शाळेच्या मैदानावर माती टाकली. विद्यार्थ्यांनी खुरपे, कुदळीच्या साहाय्याने माती भुसभुशीत केली. पावसाच्या पाण्याने चिखल तयार झाला होता. यात विद्यार्थ्यांनी रस्सीखेच, चेंडू पकडणे, घसरगुंडी, फुटबॉल, फुगडी आदी खेळ खेळले. प्राचार्य संजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील शिक्षकांचे सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.