जरळीत शिवसेना (शिंदे गट) शाखा स्थापन

जरळीत शिवसेना (शिंदे गट) शाखा स्थापन

GAD212.JPG
24872
जरळी : शिवसेनेच्या (शिंदे गट) शाखा उद्‍घाटनप्रसंगी संजय संकपाळ, रोहित पाटील, प्रज्वल देसाई, अमोल नार्वेकर, दत्तात्रय कोरवी आदी उपस्थित होते.

जरळीत शिवसेना (शिंदे गट) शाखा स्थापन
गडहिंग्लज : जरळी (ता. गडहिंग्लज) येथे शिवसेनेच्या (शिंदे गट) शाखेचे उद्‍घाटन झाले. यावेळी जरळीतील शिवसैनिकांनी मोटरसायकल रॅली काढून मान्यवरांचे स्वागत केले. नूतन शाखाप्रमुख रोहित पाटील, उपशाखाप्रमुख प्रज्वल देसाई यांनी उपस्थितांचा सत्कार केला. शिवसेना तालुकाप्रमुख संजय संकपाळ, वैद्यकीय मदत कक्ष चंदगड तालुकाप्रमुख अमोल नार्वेकर, उपतालुकाप्रमुख दत्तात्रय कोरवी, गडहिंग्लजचे संपर्कप्रमुख संजय मांजरे, उपशहरप्रमुख राहूल खोत, सुनिल कांबळे आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------

GAD213.JPG :
24873
सीमा पाटील, अंजना दिवेकर

श्रमिक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पाटील
गडहिंग्लज : भादवण (ता. आजरा) येथील श्रमिक महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीमा पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अंजना दिवेकर यांची एकमताने निवड झाली. सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी प्रमोद फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडी झाल्या. संस्थापक विष्णू मुळीक, संभाजी पाटील, सल्लागार शंकरराव गोरे, विजय माने, संजय केसरकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com