जाहिरात- तोडकर संजीवनी

जाहिरात- तोडकर संजीवनी

24912

‘तोडकर संजीवनी’तर्फे
शाळांना शैक्षणिक साहित्य

कोल्हापूर, ता. २१ ः येथील तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रातर्फे स्वागत तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण झाले. तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशनच्या सहसंयोजनाने ‘निसर्ग वाचवा देश वाचवा’ या विषयावर महिलांची आरोग्य जनजागृती फेरी निघाली.
महापालिकेच्या साने गुरूजी वसाहत येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक संच देण्यात आला. गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट संगणक संच देण्यात आला. संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशनच्या अध्यक्षा संजीवनी तोडकर व तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राच्या संचालक निलम तोडकर, कल्याणी तोडकर, जागृती जाधव आदी उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com