निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

33451
सुनीता सावंत
कोल्हापूर : सुर्वेनगर येथील सुनीता सुदाम सावंत (वय ७८) यांचे आज निधन झाले. ‘सकाळ’चे कर्मचारी सुशांत सावंत यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे २ मुलगे, २ मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २६) आहे.
---------------------------------------------

33429
हौसाबाई वागवेकर
कोल्हापूर : पापाची तिकटी, लक्ष्मी गल्लीतील हौसाबाई गोरखनाथ वागवेकर (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

33431
माधवी कुलकर्णी
कोल्हापूर : शिवाजी पेठ, फिरंगाई तालीम, महालक्ष्मी सदन येथील माधवी विठ्ठल कुलकर्णी (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

33432
शिरीष बोभाटे
कोल्हापूर : जवाहरनगर येथील शिरीष हिराचंद बोभाटे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून, नात असा परिवार आहे.

04008
धनाजी हुजरे
कुडित्रे : खुपिरे (ता. करवीर) येथील धनाजी जोतीराम हुजरे (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, दोन मुली, मुलगा, पत्नी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

02591
वसंत चौगले
पोहाळे तर्फ आळते : येथील वसंत श्रीपती चौगले (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

02589
सुलाबाई खोत
पोहाळे तर्फ आळते : कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील सुलाबाई हिंदूराव खोत (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

03323
नागोजी जठार
गारगोटी : वाघापूर येथील नागोजी नाना जठार (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

04845
कृष्णाबाई ढेरे
कोनवडे : निळपण (ता. भुदरगड) येथील कृष्णाबाई बापूसो ढेरे (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.
04006
सदाशिव शेलार
कुडित्रे : येथील सदाशिव दगडू शेलार (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, आई, चुलते, भाऊ, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. रक्षविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

02299
श्रीपती पाटील
कागल : बेलवळे (बु) ता. कागल येथील श्रीपती गोविंद पाटील (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

06365
आनंदराव यादव
जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील आनंदराव गणपती यादव (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.२५) वैकुंठ स्मशानभूमी उदगावला आहे.

02984
रामचंद्र तोडकर
सिद्धनेर्लीः लिंगनुर दुमाला (ता. कागल) येथील रामचंद्र नारायण तोडकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.

33430
लक्ष्मीबाई पेंडूरकर
कोल्हापूर : येथील लक्ष्मीबाई अनंत पेंडूरकर (वय ८४) यांचे निधन झाले. ‘आसमा’चे संचालक व विश्व ॲडव्हर्टायझिंगचे अविनाश पेंडुरकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

03797
रंगराव जाधव
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील रंगराव हरी जाधव (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

फोटो क्रमांक : gad241.jpg

33199
सुलोचना उपराटे
गडहिंग्लज : येथील कुंभार गल्लीतील सुलोचना मनोहर उपराटे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २६) आहे.
-------------------------------
फोटो क्रमांक : gad242.jpg : केंपाबाई घुळाणावर
33200
केंपाबाई घुळाणावर
गडहिंग्लज : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील केंपाबाई चन्नापा घुळाणावर (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

33368
बाबूराव पाटील
कळे ः मरळी (ता. पन्हाळा) येथील बाबूराव शंकर पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.