डिगे फाऊंडेशतर्फे धम्मचक्र परिवर्तन दिन

डिगे फाऊंडेशतर्फे धम्मचक्र परिवर्तन दिन

Published on

37836
कोल्हापूर, : माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाऊंडेशनतर्फे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बिंदू चौक येथे आकर्षक सजावट केली आहे. फाउंडेशनतर्फे उद्या (ता. १४) बिंदू चौक येथे सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होणार असून, यानंतर त्रीशरण आणि पंचशील सामुदायिक ग्रहण केले जाणार आहे. नंतर खाऊ वाटप केले जाईल, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com