आवश्यक बातमी

आवश्यक बातमी

Published on

42974
कोलंबिया विद्यापीठात विजय कानडेंचा सन्मान
कोल्हापूर ः भविष्यातील वायरलेस कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे वचन देणाऱ्या विकासाच्या टप्प्यामध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात झालेल्या वार्षिक आंतरराष्‍ट्रीय आयईईई बैठकीत कोल्हापुरातील संशोधक विजय कानडे यांनी शाश्वत बायोफायबरवर आधारित सिग्नल वर्धकांचे अनावरण केले. १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ही बैठक झाली. वाय फाय सिग्नल वाढविण्यासाठी अधिक पर्यावरणास अनुकुल आणि प्रभावी उपाय सुचवून वनस्पतीपासून मिळणाऱ्या बायोफायबर्सच्या अंतर्निहित वैशिष्ट्यांचा फायदा घेऊन सिग्नल गुणवत्ता सुधारण्याची ही काम करते. कानडे यांनी त्यांच्या संशोधन कार्यात प्रोटोटाईप विकसित केला आहे. ज्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट संशोधन कार्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या या यशाचे कौतुक कोलंबिया विद्यापीठात करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.