सोसायटी निवडणूक

सोसायटी निवडणूक

Published on

मनपा सोसायटीसाठी
आज मतदान,
सायंकाळी मतमोजणी

कोल्हापूर, ता. ३ ः कामगार नेते रमेश देसाई कोल्हापूर महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी उद्या (ता.४) मतदान होत आहे. १५ संचालकांच्या जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत.
सत्ताधारी, परिवर्तन तसेच अपक्ष आघाडीसह काही अपक्ष रिंगणात आहेत. शनिवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत दुधाळी हॉलमध्ये मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. सुमारे ११०० सभासद असून तीन, पॅनेलमुळे चुरस निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.