संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

55860
कोल्हापूर ः शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उदघाटन करताना इंडो काऊंट फाऊंडेशन व गोशिमाचे
पदाधिकारी.

शुद्ध पेयजलचे गोशिमामध्ये उदघाटन
कोल्हापूर, ता. ६ ः इंडो काऊंट फाउंडेशनतर्फे सीएसआर उपक्रमांतर्गत व संचालक कमल मित्रा यांच्या सहकार्याने गोशिमामध्ये शुद्ध पेय जल प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले. गोशिमाचे अध्यक्ष दिपक चोरगे, इंटो काऊंटचे शशिकांत माने, महावीर पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन झाले. यावेळी वरिष्ठ सल्लागार अमोल पाटील, संचालक मोहन पंडितराव, सुनील शेळके, सल्लागार संचालक अरूण आराध्ये, अमोल यादव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com