ज्येष्ठ नागरिक तपोवनतर्फे निवडणूक बिनविरोध

ज्येष्ठ नागरिक तपोवनतर्फे निवडणूक बिनविरोध

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची
निवडणूक बिनविरोध

कोल्हापूर, ता. १० : तपोवन परिसर, चव्हाण कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची निवडणूक बिनविरोध झाली. या संदर्भात संस्थेच्या कार्यालयात नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची सभा झाली. शंकर भोला यांची अध्यक्ष तर प्रभाकर जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड केली. सचिवपदी डॉ. शिवाजी आकोळकर, सहसचिव सौ. उर्मिला कुलकर्णी, कोषाध्यक्ष मोहन मानकर यांचीही निवड केली.
सल्लागार समितीत विलास कुलकर्णी, शिवाजी सूर्यवंशी, भूपाल लडगे यांची तर कायदेशीर सल्लागारपदी अॅड. सुरेश कुलकर्णी यांची निवड केली. बिनविरोध निवडून आलेले सदस्य : भोला, जाधव, डॉ. अकोळकर, मोहन मानकर, कुलकर्णी, सौ. अर्चना कुलकर्णी, सुरेश पोरे, संजय हरळीकर प्रा.तुकाराम गुरव, श्रीकांत परांडेकर, रवींद्र सरदार, कृष्णात सुतार, निवृत्ती भांदिगरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com