निधन वार्ता

निधन वार्ता

75380
वसुधा नेटके
कोल्हापूर : न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर येथील वसुधा माधव नेटके ( वय ८८) यांचे निधन झाले. त्याच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे .

75381
आंबूबाई बिडकर
कोल्हापूर : गंगावेस धोत्री गल्लीतील आंबूबाई केशव बिडकर ( वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

75382
रतनबी शेख
कोल्हापूर : सोमवार पेठ येथील रतनबी महंमद शेख ( वय ८४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जियारत विधी शनिवारी (ता. ६) आहे.

75383
सुधीर भोसले
कोल्हापूर : मोरे - माने नगर येथील सुधीर भीमराव भोसले ( वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

75384
शशिकांत रत्नापगोळ
कोल्हापूर : हलकर्णी येथील शशिकांत रामाप्पा रत्नापगोळ (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

75385
विद्या निकम
कोल्हापूर : कागलवाडी येथील विद्या विष्णू निकम (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुले, सुना, नातू असा परिवार आहे.

75387
सावित्री पवार
कोल्हापूर ः सुभाषनगर, संत रोहिदास कॉलनीतील सावित्री अर्जुन पवार (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

00195
सुरेश खेमे
शिंगणापूर : फुलेवाडी जय भवानी कॉलनीतील सुरेश भीमराव खेमे (वय. ५०, मूळ बिद्रोळी, कर्नाटक) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, ३ भाऊ, बहीण, ३ मुली, मुलगा असा परिवार आहे.

02561
बायाक्का दिंडे
कसबा बीड : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील बायाक्का भगवान दिंडे (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

00995
सचिन चव्हाण
भेडसगाव : हारुगडेवाडी (ता. शाहूवाडी) येथील सचिन सर्जेराव चव्हाण (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

gad44.jpg

75345
जनार्दन जाधव
गडहिंग्लज : हसूरसासगिरी (ता. गडहिंग्लज) येथील जनार्दन नाना जाधव (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

05395
हैदर नदाफ
कुंभोज : येथील फिरोज ऊर्फ हैदर अलिम नदाफ (वय ३२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जियारत विधी शुक्रवारी (ता. ५) आहे.

फोटो फाईल- ich44.jpg

75342
सुभाष शेटके
इचलकरंजी : येथील अण्णा रामगोंडा शाळेजवळील सुभाष रामचंद्र शेटके (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

07625
लता पोवार
जयसिंगपूर : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील लता आनंदराव पोवार (वय ६६) यांचे निधन झाले.त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.

फोटो फाईल- ich43.jpg

75313
धोंडूबाई गायकवाड
तारदाळ : येथील धोंडूबाई राजाराम गायकवाड (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com