कोरगांवकर हायस्कूलचे जनजागृती अभियान

कोरगांवकर हायस्कूलचे जनजागृती अभियान

कोरगांवकर हायस्कूलतर्फे
जनजागृती अभियान
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूलतर्फे सदर बाजार परिसरात मतदार जनजागृती अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला. सदर बाजारमधील सहा गल्ल्या आणि लक्षवेधी चौकांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षक बाळासो कागले, प्रमिला साजणे, प्रभुप्रसाद रेळेकर यांनी रॅलीस मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आई-बाबांना पोस्टकार्डद्वारे पत्र लिहून पालकांची जनजागृती केली. रणधीर मिरजकर, हेमलता पाटील, तृप्ती रावराणे यांनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com