आजऱ्यातील कॅम्पसमध्ये  १२५ विद्यार्थी सहभागी

आजऱ्यातील कॅम्पसमध्ये १२५ विद्यार्थी सहभागी

ajr295.jpg....
80564
आजरा : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जनगोंडा कोरे यांचे स्वागत करताना संदीप देसाई. एन. एस. भोई, ए. टी. मस्करे, आदी.
-------------------------
आजरा येथील कॅम्पसमध्ये १२५ विद्यार्थी सहभागी
आजरा, ता. २ : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कॅम्पस इंटरव्यू झाला. टाटा मोटर्स कंपनीच्या क्यूस कॉर्पोरेशनच्या एजन्सीतर्फे इंटरव्यूह झाले. आजरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बापूसाहेब सरदेसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था गवसे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुदरगड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडहिंग्लज येथील सुमारे १२५ विद्यार्थ्यांनी इंटरव्यूहमध्ये सहभाग घेतला. क्यूस कॉर्पोरेशनचे अधिकारी जनगोंडा कोरे यांनी इंटरव्यूह घेतला. यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्‍यांना अंतिम इंटरव्‍ह्यूसाठी बोलावले जाणार आहे. पुण्यातील टेल्कोमध्ये शिकावू उमेदवार म्हणून यांची भरती होईल, असे सांगितले. चारही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com